नकार

तुझ्यावरती प्रेम केलं, मन माझं फसलं, माझ्या मनावरती मात्र तुझं प्रेम रुसलं. नकार दिलास, गेलास, तरी जाऊ शकला नाहीस, नकारातला गोडवा सोबत नेऊ शकला नाहीस. रडले नाही, भांडले नाही, घावाला सावरलं. तोल जाऊन पडायला थोडं खड्ड्यातलं आवरलं. दुर्दैवानं माझ्या मागं येऊ शकला नाहीस, नकारातला गोडवा सोबत नेऊ शकला नाहीस. एखादं पिसाटलेलं प्रेम मला हवंच होतं.… Continue reading नकार