एक पर्व… मारूतीचं!

१८ जानेवारी २०१४ ला शेवटची मारूती ८०० गुड़गाव मध्ये तयार झाली, आणि भारतीय मध्यम वर्गीयांच्या आयुष्यातलं एक पर्व संपलं…   एक पर्व पारावरच्या स्वप्नांना पेलणारंस्वप्नांमधल्या आभाळाला खांद्यांवर झेलणारंएक पर्व सामान्यांच्या ऊंच भरारीचं,चालत्याला धावतं करणाऱ्या आमच्या मारूतीचं! घामाच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब लागू लागलाअंगणात दिलेल्या शब्दाला वारा सुध्दा जागलारांगोळीच्या सोबतीस भाग्य तबकातल्या आरतीचंघरात नवीन पाहुणी आली, स्वागत… Continue reading एक पर्व… मारूतीचं!