सप्तपदी – तिसरं पाऊल – बोलावण्या! The Seven Steps – Third Step – Invitations!

अमेरिकेत एकदा मला एकानं विचारलं होतं, “तुमच्या लग्नांमध्ये इतकी लोकं का असतात? तुमची लग्नं इतकी लांबलचक आणि क्लिष्ट का असतात?” यावर माझ्यातल्या 17 वर्षीय देशप्रेमी विद्यार्थिनीने तडक उत्तर दिलेलं: “कारण आमच्याकडे लग्न दोन लोकांचं नाही, दोन कुटुंबांचं होतं.” … 7 वर्षांनंतर हेच उत्तर माझ्यावर उलटलं. ‘लग्न आमच्या दोघांचं आहे, त्यामुळे लग्नाला येणारी मंडळी पण आम्ही… Continue reading सप्तपदी – तिसरं पाऊल – बोलावण्या! The Seven Steps – Third Step – Invitations!

सप्तपदी – दुसरं पाऊल – समाज ओलांडताना. The Seven Steps – Second Step – Crossing over Society.

भारतीय समाजाचा दुटप्पीपणा पहायचा असेल तर भारतीय लग्नं बघावीत. एरवी पै अन पै जपणारी लोकं अचानक एका दिवसात लाखो रूपये कसे काय उधळतात हे मला न सुटलेलं कोडं आहे. आयुष्यातली पहिली २०-२५ वर्षं मुला-मुलींना एकमेकांपासून लांब ठेवून अचानक त्यांना उरलेलं आयुष्य एकत्र रहायला लावतात काय, प्रेम आणि शारीरिक जवळीक ही स्त्री-पुरूष नात्यातली “शेवटची पायरी” कशी… Continue reading सप्तपदी – दुसरं पाऊल – समाज ओलांडताना. The Seven Steps – Second Step – Crossing over Society.

सप्तपदी- पहिलं पाऊल- लग्न पहावं करून! The Seven Steps- First step – Wedding: An experience to cherish for a lifetime!

“लग्न पहावं करून” हे माझं २०१५ चं ब्रीदवाक्य म्हणायला हरकत नाही. २०१४ चं अख्खं वर्ष चर्चा, वाद, याद्या, धावपळ, गोंधळ, काळजी, आणि या सगळ्या अनुभवाची आठवण साठवून ठेवण्यात गेलं. २०१५ उजाडताना मनात धाकधूक होती… सगळं व्यवस्थित होईल ना? आणि त्याच वेळी एक वेगळा, अनोळखी उत्साह… मी खरंच लग्न करत आहे! कळायला लागल्यापासून लग्नाच्या नावानं नाक… Continue reading सप्तपदी- पहिलं पाऊल- लग्न पहावं करून! The Seven Steps- First step – Wedding: An experience to cherish for a lifetime!