सप्तपदी – सहावं पाऊल – शुभमंगल… The Seven Steps – Sixth Step – Shubhamangala…

लग्नाच्या बरोबर एक अठवड्याआधी मी बॅग भरली आणि मुंबईहून पुण्याला गेले. घरात जोरात तयारी चालू होती. कपडे, खाणं-पिणं, पाहुणे, विधी, अंजर्ल्यातली सोय… इतकी कामं होती की आता आठवायचं म्हटलं तरी थकवा येतो! त्यात माझी स्वीडनची मैत्रीण आली आणि तिच्या खरेदीची सोय करायची होती, जी सुदैवाने माझा जूनियर, सौमित्र जोशी, याच्या मदतीने झाली. अंजर्ल्यातली बरीच तयारी… Continue reading सप्तपदी – सहावं पाऊल – शुभमंगल… The Seven Steps – Sixth Step – Shubhamangala…