इंद्रा…

किती साद घालू, इंद्रा, आता तरी ऐक! वर देणारा तूच एकटा, वर मागणारे कैक. आहेस कोठे, करतोस काय? आता तरी आभाळ भर. चूक झाली का? चिडलास काय? पदरात घे, सांभाळ कर. आषाढ सरला, श्रावण रुसला, तरीही नाही आलास. दुष्काळाचा लाडका ऊस, तो ही नाही पोसलास. जमीनीला भेगा पडल्या, नद्या करपून गेल्या. पोटाच्या खळगीतून साऱ्या आशा… Continue reading इंद्रा…