Window

What be a window but a hollowed wall With rungs to hold so we do not fall? What be a window but an opening bare To a world that flows without a care? A faithful friend to a travelling mind, It holds the thought that stays behind As life scrambles and runs up fast To… Continue reading Window

नकळत

असंख्य धक्के, अनेक ठेचा, मिटले डोळे, गेली वाचा. कसा, न कळला, आरसा फुटला, मीच उचलल्या माझ्या काचा. वादळ उठले, घन गडगडले, मनाचे तुषार डोळ्यांत दडले. कसे, न कळले, खुद्द मनाला, दगा देऊनि आश्रु पडले. वाट सरकली, काळ उतरला. दिशा देणारा हात बिथरला. कसं, न कळलं, ध्येय हरवलं – तिथेच अंतिम प्रवास ठरला. – जानेवारी २०१६