शाळा संस्कृती – विभाजनाची? A School Culture of Discrimination?

अमोघचं आणि माझं लग्न होऊन जेमतेम एक वर्ष झालं असल्यामुळे माझा तसा लहान मुलं आणि त्यांच्या पालकांशी फारसा संबंध नाही. त्यामुळे आज जेव्हा माझी जाऊ गप्पा मारायला घरी आली, तेव्हा तिच्या मुलीच्या शाळेबद्दल ऐकून मला आणि अमोघला धक्काच बसला. आम्ही ओक. जाऊ पण कोकणस्थ. ती मुंबईत मोठी झाली आणि मी नाशकात. अमोघ डोंबिवलीचा. म्हणजे तसं… Continue reading शाळा संस्कृती – विभाजनाची? A School Culture of Discrimination?