सप्तपदी – पाचवं पाऊल – आपली माती, आपली माणसं! The Seven Steps – Fifth Step – Our Soil, Our People!

लग्नाची तारीख जशी जवळ जवळ येत गेली तसं सगळं वातावरण झपाट्यानं बदलत गेलं. एका बाजूला खूप उत्साह आणि उत्सुकता, तर दुसर्‍या बाजूला एकेक गोष्टींवरून खटके उडू लागले. कधी एकमेकांची समजूत घालून, कधी भांडून, तर कधी सोडून देऊन आम्ही एकेक वाद मिटवत होतो. वादाला अपवाद कोणीच नव्हतं. अगदी मी आणि अमोघ सुद्धा. कित्येक वेळा मानसिक थकवा… Continue reading सप्तपदी – पाचवं पाऊल – आपली माती, आपली माणसं! The Seven Steps – Fifth Step – Our Soil, Our People!

सप्तपदी – चौथं पाऊल – केल्याने होत आहे रे! The Seven Steps – Fourth Step – Doing gets it Done!

लग्नाची नवीन कल्पना सगळ्यांचा मनात रूजवली, बोलावण्या झाल्या. आणि आम्हा दोघांवर लग्न पार पाडायची जबाबदारी येऊन पडली. घरच्यांचं म्हणणं बरोबर होतं – आम्ही असा लग्न कधी पहिलं नाहीए, आणि तुमची कल्पना असल्यामुळे तुम्ही साकार करा! तसं बघितलं तर आम्ही दोघांनीही अशी लग्नं पाहिली नव्हती. कोणाला विचारावं कळत नव्हतं. कामाच्या आवाक्याचा अंदाज येत नव्हता, पण तो… Continue reading सप्तपदी – चौथं पाऊल – केल्याने होत आहे रे! The Seven Steps – Fourth Step – Doing gets it Done!